या बांगलादेशी क्रिकेटपटूच्या पत्नीच्या सुंदरतेची आहे एकच चर्चा; ऐश्वर्या-करिना तिच्यापुढे फिक्या
कशी झाली शकीबसोबत ओळख?-
क्रिकेटपटूंना अशाच सुंदर पत्नी मिळत नाही, त्यामागे देखील काही रंजक गोष्टी घडलेल्या असतात. शकीबच्या बाबत देखील अशीच रंजक गोष्ट घडलेली आहे. एकदा सुट्ट्यांसाठी उम्मी इंग्लंडला गेली होती. त्याचवेळी शकीबसुद्धा काउंटी क्रिकेट खेळण्याासाठी तिथं आला होता.

शकीब आणि उम्मीचं वैवाहिक आयुष्य-
शकीब आणि उम्मीच्या आयुष्यात प्रेमाचं फुल उमललं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १२ डिसेंबर १०२२ अर्थात १२-१२-१२ रोजी त्यांनी लग्न केलं. दोघे अजूनही एकमेकांसोबत एकनिष्ठ आहेत. त्यांना २ मुलं देखील आहेत.
भर स्टेडियममध्ये झाला होता विनयभंग-
२०१४ साली उम्मीसोबत जे घडलं त्याची कुणी कल्पना देखील करु शकत नाही. बांगलादेशातील मीरपूर स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेशचा सामना सुरु होता. यावेळी गॅलरीत बसलेल्या एका धनाढ्य व्यावसायिकाच्या मुलानं उम्मीचा विनयभंग केला, तिला अपशब्द वापरले. हा प्रकार पाहून शकीब त्या ठिकाणी आला होता, त्याने या व्यावसायिकाच्या मुलाला मारहाण देखील केली होती. त्यानंतर त्याला अटक देखील झाली होती.
Comments
Post a Comment