Posts

Showing posts from April, 2020

या अभिनेत्रीसोबत विवाह बंधनात अडकणार आहे प्रभास, आता अभिनेत्री ने...

Image
साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता प्रभासच्या लग्नाबद्दल नेहमीच सोशल मिडियावर चर्चा रंगत असतात. अनेकवेळा त्याच्याविषयी काहीना काही व्हायरल होतच असते. जेव्हा प्रभासचा बाहुबली हा चित्रपट आला होता तेव्हा असा अंदाज लावला गेला होता कि प्रभास आणि अनुष्का शेट्टीचे अफेयर चालू आहेत आणि लवकरच ते दोघे लग्न करणार आहेत. नंतर या सर्व बातम्या निव्वळ अफवा निघाल्या, पण आता प्रभासचे नाव आणखीन एका अभिनेत्रीसोबत जोडले जाऊ लागले आहे. नुकतेच एक बातमी समोर आली आहे आणि प्रभासचे ज्या अभिनेत्रीसोबत नाव जोडले जाऊ लागले आहे त्या अभिनेत्रीचे नाव निहारिका कोनिडेला असे आहे . निहारिका सुद्धा साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि बऱ्याच काळापासून तिच्या आणि प्रभासच्या लग्नाबद्दल बातम्या सोशल मिडियावर शेयर होत आहेत. निहारिकाने आतापर्यंत साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये ५ चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तिची फॅन फॉलोइंग देखील खूपच चांगली आहे. इतकेच नाही तर निहारिकाचे संपूर्ण कुटुंब फिल्मी कलाकारांनी भरलेले आहे. निहारिका साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील मेगास्टार चिरंजीवी आणि अभिनेता कल्याणची भाची आहे. याचबरोबर ...

अभिनेता इरफान खान का हुआ निधन

Image
बॉलीवुड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) का निधन आज यानी बुधवार को हो गया। अभिनेता इरफान खान को मंगलवार को पेट के संक्रमण के बाद मुंबई के एक अस्पताल की आईसीयू में भर्ती कराया गया था।  बता दें, बीते रोज उनके प्रवक्ता ने यह जानकारी देते हुए बताया था कि 53 वर्षीय अभिनेता को कोकिलाबेन धीरूभाई अंबानी अस्पताल में भर्ती कराया गया था।  बता दें, बीते साल ही इरफान की न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर नामक बीमारी का इलाज हुआ था। हालांकि, खबरों की मानें तो वह अब हमारे बीच नहीं हैैं। गौरतलब है कि इरफान खान (Irrfan Khan) को न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर नामक बीमारी हुई थी। अपनी इस बीमारी के इलाज के चलते इरफान लंबे समय तक बॉलीवुड से दूर थे। हालांकि, करीब एक साल बाद वह बीमारी को मात देकर पिछले साल सितंबर 2019 में अपने देश वापस लौट थे। वापस लौटकर इरफान खान (Irrfan Khan) ने अपनी फिल्म हिंदी मीडियम के सिक्वल अंग्रेज़ी मीडियम की शूटिंग की थी। हालांकि, जैसे ही इरफान खान (Irrfan Khan) फिल्‍म ‘अंग्रेजी मीडियम’ रिलीज हुई थी, वैसे ही देश में लॉकडाउन लग गया था। लॉकडाउन के कारण देशभर के सिनेमाघर बंद होने से ...

9 Online Jobs Paying Up to $15 An Hour

Image
9 Online Jobs Paying Up To $15 An Hour THIS POST MAY CONTAIN AFFILIATE LINKS - IF YOU CLICK A LINK AND MAKE A PURCHASE, I MAY RECEIVE A COMMISSION AT NO EXTRA COST TO YOU.  Ok, I know what you are thinking, there aren’t many side jobs which pay that much. A couple of weeks ago, one of my readers asked me if there are any jobs which pay up to $15/hour with little or no experience. Any kind, without much experience in any field. I started digging to find such jobs online. What did I find? There are a good number of  work from home jobs  which pay that much, in different fields which don’t ask for too much of experience. I have listed about 9 side jobs that pay up to $15 an hour. I have tried to research in which country they hire because most of my readers are diverse from many countries.   Scribie Scribie employs new and experienced transcribers in general transcription field. It employs in many countries globally. You don’t  need prior experience  to apply....

काय आहे Plasma therapy | प्लाज्मा थेरपीला मान्यता; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

Image
राज्यात कोरोना विषाणूच्या पूल टेस्टिंग (Pool Testing) व प्लाज्मा थेरपी (Plasma Therapy) या मागणीला केंद्राने मान्यता दिल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी देशातील सर्व राज्यातील आरोग्य मंत्री आणि अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना दिली. महाराष्ट्र सरकारने राज्याने केलेल्या उपाययोजनांचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी कौतुक केलं. देशात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे, या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी सर्व राज्यातील आरोग्य मंत्री आणि सचिवांची बैठक घेतली. यात सर्व राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. काही दिवसांपासून राज्यात पूल टेस्टिंग (Pool Testing) व प्लाज्मा थेरपी (Plasma Therapy) करण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीला मान्यता मिळाली असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सोबतचं Portable Pulse Oxymeter व Portable X Ray Daignosis ची मदत घेऊन लवकर रुग्ण ...

दुनिया की 10 फेमस अनसुलझी रहस्यमय घटनाएं

Image
1.रहस्य दुनिया में एक से एक घटनाएं होती हैं। कई घटनाएं जहां बेहद सामान्य होती हैं तो कुछ घटना बेहद चौंकाने वाली होती हैं। आज हम आपको दुनियाभर की कुछ ऐसी घटनाओं के बारे में बताने जा रहे हैं जो बेहद रहस्यमय मानी जाती हैं। इनमें से कई घटनाएं ऐसी हैं जिसके ऊपर साइंटिफिक रिसर्च भी किए गए, लेकिन ठीक-ठीक कारण पता नहीं चल सका। हालांकि, यह अपने आप में अजीबोगरीब है, लेकिन साइंस की तरक्की के बावजूद गई घटनाओं पर से अभी पर्दा नहीं उठ सका। आइए जानते हैं ऐसी ही कुछ घटनाओं के बारे में। 2 लटकती हुई लाश कूपर फैमिली ने 1950 के आसपास टेक्सास में एक पुराना घर खरीदा। उस घर में पहली रात जश्न मनाने के दौरान उनके पिता ने परिवार की फोटो ली। इस फोटो में दो बच्चे अपनी मां और दादी की गोद में बैठे हुए हैं। इस फोटो के डेवलप होने के बाद पूरा परिवार ही आतंकित हो गया, क्योंकि फोटो में परिवार के साथ ही एक लटकती हुई लाश भी दिखाई दे रही थी। दावा किया गया कि फोटो लेने के वक्त वहां ऐसी कोई भी चीज मौजूद नहीं थी। कुछ लोगों ने कहा कि संभव है कि निगेटिव के साथ छेड़छाड़ की गई हो, लेकिन कूपर फैमिली ने इससे...

लड़कियों के बारें में 10 रोचक व अनसुनी बातें ! ये वाली बातें लड़कियां किसी से शेयर नहीं करती हैं

Image
आज हम आपको लड़कियों की अनसुनी बातें बताने वाले हैं जिनको पढ़कर आप लड़कियों का आदर करने लगेंगे क्योकि वाकई लड़कों की तुलना में लड़कियों का जीवन मुश्किल होता है. Beuty Khan Viral Girl 1. लड़कियां अपने दिल की बात इसलिए आसानी से लड़कों को नहीं बताती हैं, क्योंकि लड़के बहुत जल्दी ही बुरा मान जाते हैं और जज की भूमिका में आकर आदेश देने लगते हैं. 2. लड़कियां इसलिए खुद को बहुत जल्दी किसी लड़के के सामने समर्पित नहीं करती हैं, क्योंकि उसे हमेशा धोखे का डर रहता है. इस धोखे से लड़के का कुछ नहीं होता है बस बेचारी लड़की बदनाम हो जाती है. 3. लड़कियां बड़ी ही भावुक होती हैं और जल्दी से रो देती हैं. इसलिए भी वह अपनी बात लड़कों से शेयर करने से डरती हैं कि कहीं लड़के उन्हें कमजोर समझकर उनका मजाक न उड़ाए. 4. लड़कियां कभी भी लड़कों से अपने अफेयर के बारें में बात करना पसंद नहीं करती हैं. वह अपने कुछ खास पलों को अपने तक ही सीमित रखती हैं. अगर वह लड़कों से इस बारें में बताती भी हैं, तो वो पूरा सच नहीं होता है. 5. ज्यादातर लड़कियों का एक सीक्रेट क्रश होता है जिसे वो किसी के साथ शेयर करना...

Beauty khan Tiktok Biography, Bio, Wiki, Boyfriend, Age

Image
Beauty khan Tiktok star Biography, Bio, Wiki, Boyfriend, Age, Height:-  Beauty Khan is   the viral girl all over social media like Facebook, Instagram, Tiktok people she gets popular in one night. beauty khan is a very talented girl. in these day beauty khan is becoming very popular on TikTok whoever will watch her video they will definitely like her videos.  Beauty khan Tik tok star Biography Beauty Khan Tik Tok star Biography Beauty khan is a Famous TikTok star from kolkata. She is very populor on Tiktok Beauty khan   Bio, wiki Beauty khan was born on 08 March 2001 in Kolkata, West Bengal, India. after some time of beauty birth her father was died. now she is living with his mother. Beauty Khan is very naughty from her childhood. Beauty Khan mother loves her very much. The secret behind Beauty Khan smile is her mother only.  Beauty khan Tik tok star Biography Beauty khan Family in Beauty khan Family one person is there ...

Cyber Crime | कोरोनाच्या संकटात ऑनलाईन सायबर गुन्ह्यांमध्ये दुपटीनं वाढ|||

Image
मुंबई :  कोरोनाच्या संकटात ऑनलाइन लुटारूंनी धुमाकूळ घातला आहे. देशात सायबर क्राइमच्या प्रकरणात दुप्पटीनं वाढ झाल्याचं सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्सच्या संशोधनातून समोर आलं आहे. सध्या लॉकडाऊनमुळे अवघं जग इंटरनेटवर अवलंबून आहे. बहुतांश लोकं वर्क फ्रॉम होम करतायत. त्यामुळे बड्या कंपन्यांपासून ते अगदी सामान्य व्यक्तीपर्यंत कोणीही सायबर गुन्हेगारीचा शिकार होण्याची शक्यता वाढली आहे. जानेवारीपासून कोविड थीमवर आधारित सायबर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या चार महिन्यात देशात 12 लाख कोविड संबंधित हाय रिक्स डोमेन्स तयार झाले. तर जवळपास 16 लाख घोटाळ्यांची नोंद झाली आहे. बँका, वित्तीय संस्था, आरोग्य सेवा कंपन्या, सरकारी संस्थांना याचा धोका अधिक आहे. WHO सारख्या आंतराष्ट्रीय संस्थेवरही मागील महिन्याभरात दुप्पट सायबर हल्ले झाल्याची बाब समोर आलेली आहे. ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक सध्या कोरोनाची भीती दाखवून आपली लाईफ इन्शुरन्स पॉलिसी संपली असून ती त्वरित प्रीमियम रक्कम भरल्यास दंड माफ होईल, प्रीमियम भरण्यासाठी इन्शुरन्स कंपनीचे नाव असलेले बनावट बँक खाते दिलं जातं...

ऊसतोड कामगाराची परती...धनंजय मुंडे साहेबांचे आभार।।।।।

Image
बीड / प्रतिनिधी लोकडाऊन मुळे अडकलेल्या ऊसतोड मजुरांना शासनाच्या आदेशानंतर त्याच्या गावी परतण्याची मान्यता दिल्यानंतर गेली काही दिवस त्याच्या सेवेत असलेले परभणीचे तहसीलदार कडवकर याच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी ऊसतोड मजुरांना निरोप दिला पण हीच गोष्ट राज्याचे मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे याना कळली तेव्हा त्यांनी तहसीलदार यांचे आभार मानले . ऊसतोड आणि साखर कारखान्यांच्या गाळपाचा हंगाम सुरू असताना राज्यात करोनाच्या संकटानं पाऊल ठेवलं. त्यानंतर राज्यात आणि देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. यावेळी जे ऊसतोड कामगार परतीच्या वाटेवर होते, ते सुखरुप घरी परतले. पण, ज्यांनी वाटच धरली नव्हती. ते अडकले. अडकलेल्या कामगारांना घरी सोडण्याचा निर्णय सरकारनं घेतला. आता कामगारांना घरी घेऊन जाण्यात येत आहे. दरम्यान, १४ दिवसांपासून सोबत असलेल्या ऊसतोड कामगारांना निरोप देताना तहसीलदाराच्या डोळ्यात पाणी आलं. परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात हा ह्रदयस्पर्शी प्रसंग घडला. ही घटना जेव्हा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कळाली, तेव्हा त्यांनीही तहसीलदारांचे आभार मानले.लॉकडा...

नाशिक शहरात धोका वाढतोय।।।।

Image
नाशिक: शहरात सातपूर-अंबड लिंक रोडवरील संजीवनगर परिसरात आढळून आलेल्या करोनाबाधित महिलेच्या चार निकटवर्तीयांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील बाधित रुग्णांची संख्या नऊ झाली आहे. सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या लिंक रोड परिसरात संजीवनगरमध्ये एक महिला पॉझिटिव्ह असल्याचे निदान दोन दिवसापूर्वी झाले होते. त्यामुळे या महिलेच्या संपर्कातील काही निकटवर्तीयांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. तसेच या सर्वांना उपचारासाठी महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यापैकी चौघांचे अहवाल शनिवारी दुपारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. त्यामुळे शहरातील बाधित रुग्णांची संख्या नऊ झाली असून, जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ७३ झाली आहे. 'तो' रुग्ण होतोय बरा! यापूर्वी गोविंदनगर,  नाशिक  रोड, आनंदवली आणि पौर्णिमा बस थांब्याजवळील समाज कल्याण वसतिगृहातील प्रत्येकी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील बाधित रुग्णांची संख्या नऊ...

नंबर वन ठरलेलं ह्या अँप चे 5 लाख अकाउंट्स हॅक..विकला जात आहे डेटा विदेशी वेबसाईटवर.....

Image
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. घरबसल्या सोशल मीडियाचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे. अनेक जण नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याशी संवाद साधण्यासाठी कॉन्फरन्स कॉल किंवा व्हिडीओ कॉलचा वापर करत आहे. WhatsApp, TikTok ला मागे टाकत लॉकडाऊनदरम्यान 'झूम' हे अ‍ॅप नंबर वन ठरलं आहे.भारतात 5 कोटींहून अधिक वेळा झूम अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आले आहे. सध्या हे अ‍ॅप भारतात प्ले स्टोरच्या फ्री सेक्शनमध्ये नंबर वन अ‍ॅप बनले आहे. झूम अ‍ॅपचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याचे सोपे युजर इंटरफेस आहे. तसेच या अ‍ॅपमध्ये युजर्सना अनेक फीचर देण्यात आले आहेत. अ‍ॅपमध्ये वन-टू-वन मीटिंग आणि 40 मिनिटांची ग्रुप मीटिंग कॉलिंगची सुविधा आहे Zoom App चे 5 लाख अकाउंट्स हॅक, डार्क वेब वर विकला जातो डेटा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी वापरलं जाणारं 'झूम' हे ऍप वापरत असाल तर सावध व्हा, असा इशाराच केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आलाय. झूम हे सुरक्षित प्लॅटफॉर्म नसल्याचं गृह मंत्रालया गृह मंत्रालयानं 'झूम'बाबत देण्यात आलेल्या सूचना.. >> प्रत्येक मिट...

या अभिनेत्याने करिश्मा कपूरमुळे केले नाही आजवर लग्न

Image
अक्षय खन्नाच्या  खाजगी आयुष्याविषयी आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत. 'ताल' चित्रपटाच्या यशानंतर अक्षयने लग्न करण्याचा निर्णय घेतला. अक्षयचं हिंदी चित्रपटसृष्टीतील एका बड्या अभिनेत्रीवर प्रेम जडलं. ही अभिनेत्री म्हणजे  करिश्मा कपूर.  करिश्मावर अक्षयचं जीवापाड प्रेम होतं. त्याने ही बाब त्यावेळी वडील विनोद खन्ना यांना सांगितली. त्यांनाही सून म्हणून करिश्मा पसंत होती. ते करिश्माच्या घरी गेले आणि रणधीर कपूर यांच्याकडे अक्षय-करिश्माच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. करिश्माचे वडील रणधीर यांनाही हा प्रस्ताव मान्य होता. मात्र त्यांची पत्नी बबिता यांना हे मान्य नव्हतं अक्षय खन्नाच्या  खाजगी आयुष्याविषयी आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत. 'ताल' चित्रपटाच्या यशानंतर अक्षयने लग्न करण्याचा निर्णय घेतला. अक्षयचं हिंदी चित्रपटसृष्टीतील एका बड्या अभिनेत्रीवर प्रेम जडलं. ही अभिनेत्री म्हणजे  करिश्मा कपूर.  करिश्मावर अक्षयचं जीवापाड प्रेम होतं. त्याने ही बाब त्यावेळी वडील विनोद खन्ना यांना सांगितली. त्यांनाही सून म्हणून करिश्मा पसंत होती. ते करिश्मा...

१९३० च्या दशकातील आर्थिक मंदीनंतरचे सर्वांत मोठे संकट आहे हे......

Image
कोरोना: ख्रिस्तालिना जॉर्जिवा आणि जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास दोघांनी जी-२० देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरकडून कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे कौतुक केले. आयएमएफच्या अंदाजानानुसार, या विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत तीन टक्के घसरण होण्याची शक्यता आहे. जागतिक आर्थिक संकटादरम्यान २००९ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत ०.१ टक्क्यांची घसरण झाली होती. आता १७० देशात प्रती व्यक्ती उत्पन्नात घट होण्याची शक्यता जॉर्जिवा म्हणाल्या की, हे एक असे संकट आहे, जे पूर्वी कधीच पाहण्यात आले नव्हते. या विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्था १९३० च्या दशकातील मोठ्या आर्थिक मंदीनंतरच्या सर्वांत मोठ्या संकटातून जात आहे. जागतिक जीडीपीमध्ये तीन टक्क्यांची घसरण होऊ शकते. तीन महिन्यांपूर्वी आमचा अंदाज होता की, आमच्या सदस्य देशांपैकी १६० देशांमध्ये प्रती व्यक्ती उत्पन्नात वाढ होईल. परंतु, आता १७० देशात प्रती व्यक्ती उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.  जर दीर्घकाळापर्यंत या विषाणूचा कहर सुरु राहिल्यास किंवा यावर औषध शोधण्यास उशीर झाल्यास परिस्थिती आणखी खराब होऊ शकते,...

मुंबई वांद्रे गर्दी प्रकरणः राहुल कुलकर्णी पोलिसांच्या ताब्यात

Image
मुंबई: वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात काल संध्याकाळी उसळलेल्या गर्दी प्रकरणी पोलिसांनी पत्रकार राहुल कुलकर्णी यांना ताब्यात घेतलं आहे. अडकलेल्या मजुरांना गावी नेण्यासाठी ट्रेन सुरू केल्या जाणार असल्याचं वृत्त दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. वांद्रे पोलिसांनी कुलकर्णी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. उस्मानाबाद पोलिसांनी पहाटेच त्यांना ताब्यात घेऊन मुंबईला पाठवलं. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी नेण्यासाठी जनसाधारण स्पेशल ट्रेन्स सोडण्यात येणार असल्याचं वृत्त एबीपी माझानं काल सकाळी दाखवलं होतं. दक्षिण मध्य रेल्वेनं काढलेल्या पत्राच्या आधारे वृत्त दिल्याचं राहुल कुलकर्णींनी वार्तांकन करताना म्हटलं होतं. याच वृत्तामुळे काल दुपारच्या सुमारास वांद्र्यात गर्दी झाल्याचा दावा सोशल मीडियावर अनेकांनी केला. चुकीचं वृत्त दाखवण्यात आल्यानं मजुरांनी गर्दी केली, असा दावादेखील करण्यात आला.  वांद्र्यात नेमकं काय घडलं? कोरोनाचा वाढता धोका, लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ ओढावलेले हजारो मजूर विविध अफवांमुळे मंगळवारी दुपारी वांद्रे स्थानक परिसरात जमल्यानं तणाव...

कोरोनाच्या लढ्यात अमिताभ बच्चन यांचा मदतीचा हात; एक लाख मजुरांना मदत

Image
मुंबई :  कोरोना विरोधातील लढ्यासाठी देशभरातून अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. अशातचा आता बॉलिवूडचे महानायकही मदतीसाठी पुढे आले आहेत. अमिताभ बच्चन यांनी ऑल इंडिया फिल्म एंप्लॉइज कन्फेडरेशनशी निगडीत एक लाख मजदूरांच्या कुटुंबियांना महिन्याभराचं राशन पुरवण्याचा संकल्प केला आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (एसपीएन) आणि कल्याण ज्वेलर्सने अमिताभ बच्चन यांच्या या मदतीचं समर्थन केलं आहे. shorturl.at/ilxOV सोनी पिक्चर्स नेटवर्कने रविवारी जारी केलेल्या माहितीनुसार, 'ज्या गंभीर स्थितीत आपण आहोत, त्यामध्ये श्रीमान बच्चन यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेला संकल्प 'व्ही आर वन'चं सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया आणि कल्याण ज्वेलर्सने समर्थन केलं आहे. यामार्फत देशभरातील एक लाख कुटुंबांना महिन्याभराच्या राशनसाठी वित्तपोषण देण्यात येणार आहे.' YOU , yes YOU ! आप ही से बात कर रहा हूँ मैं ! LISTEN TO ME ! इस CORONA बीमारी को समझो ! घर में रहो ! बाहर मत निकलो ! हाथ जोड़ रहा हूँ मैं ! ये virus अपना घर ढूँड रहा है , और वो घर उसे इंसानों के अंदर मिलता है ! अपने घर का दरवाज़ा बंद क...